ChatGPT हा एक AI आधारित सहकारी असला तरी यावर अवैध कृती किंवा अनैतिक गोष्टी शोधणे टाळावे. उदा. हॅकिंग, बनावट कागदपत्रे तयार करणे, ड्रग्ज बनवण्याचे मार्ग, बॉम्ब बनवण्याची माहिती.
Image credits: freepik
Marathi
मानसिक आरोग्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील माहिती
जर तुम्ही तणाव, नैराश्य किंवा आत्महत्येच्या विचारांशी झुंजत असाल, तर ChatGPT कडून भावनिक मदत घेण्यापेक्षा तज्ञ मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
Image credits: pexels
Marathi
वैयक्तिक किंवा खाजगी माहिती विचारू नये
तुमचा आधार क्रमांक, बँक डिटेल्स, पासवर्ड्स, किंवा कोणत्याही व्यक्तीची खाजगी माहिती ChatGPT वर शेअर करू नये. AI मॉडेल ही माहिती जपतो नाही, पण सुरक्षितता ही तुमच्या हातातही असते.
Image credits: freepik
Marathi
चुकीच्या किंवा बनावट माहितीचा प्रसार
ChatGPT काही वेळा चुकीची माहितीही देऊ शकतो. त्यामुळे महत्त्वाच्या गोष्टींचं सत्यापन स्वतः करण्याची सवय ठेवा. याचा वापर बनावट अफवा, राजकीय दिशाभूल करू नये.
Image credits: pexels
Marathi
निष्कर्ष
ChatGPT हा ज्ञानवर्धनासाठी, लेखनासाठी आणि कल्पकतेसाठी एक उत्कृष्ट साधन आहे. पण याचा वापर जबाबदारीने केला पाहिजे.