इंडो-वेस्टर्न आउटफिटवर सध्या सुई-धागा स्टाइल इअरिंग्स ट्राय केले जातात. अशाप्रकारचे इअररिंग्स मार्केटमध्ये 200 रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. याचेच काही डिझाइन पाहूया.
Image credits: Pinterest
Marathi
झुमका स्टाइल सुई धागा इअररिंग्स
एथनिक सलवार सूटवर अशाप्रकारचे झुमका स्टाइल सुई धागा इअररिंग्स ट्राय करू शकता. काळ्या रंगातील किंवा पांढऱ्या रंगातील आउटफिट्सवर हे इअररिंग्स छान दिसतील.
Image credits: Pinterest
Marathi
फ्लॉवर डिझाइन सुई धागा इअररिंग्स
सिंपल असे फ्लॉवर डिझाइन असणारे सुई धागा इअररिंग्स वेस्टर्न आउटफिटवर ट्राय करून पाहू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
डायमंड डिझाइन सुई धागा इअररिंग्स
पार्टी वेअर आउटफिटवर डायमंड असणारे सुई धागा इअररिंग्स खरेदी करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पहायला मिळतील.
Image credits: Pinterest
Marathi
साखळी डिझाइन सुई धागा इअररिंग्स
सिंपल आणि सोबर असे साखळी डिझाइन सुई धागा इअररिंग्स साडी किंवा वेस्टर्न आउटफिटवर ट्राय करू शकता.