Marathi

पिंपरी चिंचवडमध्ये प्रसिद्ध मिसळ कोणत्या आहेत, पर्याय जाणून घ्या

Marathi

नेवाळे मिसळ, चिंचवड

नेवाळे मिसळ ही पिंपरी चिंचवडमधील सर्वात प्रसिद्ध अशी मिसळ आहे. येथील तिखट झणझणीत रस्सा खाण्यासाठी खासकरून खवय्ये येत असतात. 

Image credits: social media
Marathi

मल्हार मिसळ, कोकणे चौक

मल्हार मिसळ ही दुसऱ्या क्रमांकाची प्रसिद्ध मिसळ आहे. या मिसळला ४.२ रेटिंग असून गुगलवर ही मिसळ सर्च केल्यावर सर्वात वर येते. 

Image credits: social media
Marathi

अतिथी मिसळ हाऊस

अतिथी मिसळ हाऊस अतिशय जुन्या प्रकारचं असून येथे मिळणारी मिसळ ही झणकेबाज असते. येथे खासकरून कांदा आणि लिंबू मिसळसोबत दिले जाते. 

Image credits: social media
Marathi

मयूर मिसळ हाऊस

चिंचवड स्टेशन येथील मयूर मिसळ हौस हे मिसळीसाठी खासकरून प्रसिद्ध आहे. ओल्ड मुंबई पुणे हायवेच्या बाजूला हे हॉटेल आहे.

Image credits: social media
Marathi

संपूर्ण सात्विक मिसळ

आपल्याला सात्विक मिसळ खायची असेल तर संपूर्ण सात्विक मिसळला आपण भेट देऊ शकता. येथे गेल्यानंतर आपल्याला मडक्यातील मिसळचा आस्वाद घेता येईल. 

Image credits: social media

शॅम्पू केल्यानंतर केस गळतात? असू शकतात ही 6 कारणे

Chanakya Niti: चाणक्य नितीमध्ये शरीर संपदेबद्दल काय सांगितलं आहे?

लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी प्या या 5 टेस्टी चहा, आठवड्यात दिसेल फरक

पायांना खाज किंवा अ‍ॅलर्जी झालीये? कामी येतील हे घरगुती उपाय