Marathi

शॅम्पू केल्यानंतर केस गळतात? असू शकतात ही 6 कारणे

Marathi

केसांची काळजी

प्रत्येकाला घनदाट आणि मजबूत केस हवे असतात. पण केसांची योग्य काळजी न घेतल्याने केस गळण्यास सुरुवात होते. खासकरुन शॅम्पू करताना केस खूप गळतात. यामागील कारणे काय जाणून घेऊया.

Image credits: unsplash
Marathi

तणावाचा परिणाम

मानसिक किंवा शारिरीक तणावामुळेही केस गळती होऊ शकते. तणामुळे हार्मोन्स असंतुलित होतात आमि केस तुटण्यास सुरुवात होते.

Image credits: unsplash
Marathi

पोषण तत्त्वांची कमतरता

केसांच्या मजबूतीसाठी योग्य डाएटची आवश्यकता असते. शरिरात प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन बी आणि जिंकची कमतरता असल्यास केस गळतीची समस्या उद्भवते.

Image credits: unsplash
Marathi

अस्वच्छ स्कॅल्प

केसांची मूळ अस्वच्छ असल्यास केस तुटण्यास सुरुवात होते. यामुळे केस आठवड्यातून दोनदा वॉश करावेत.

Image credits: Getty
Marathi

वजन कमी करणे

वजन कमी केल्यास याचा परिणाम केसांवरही होऊ शकतो. शरिरात बदल झाल्याने केस काही काळासाठी गळण्यास सुरुवात होते.

Image credits: Facebook
Marathi

घनदाट केसही असू शकतात कारण

घनदाट केस असल्यास शॅम्पू करताना डॅमेज झालेले केस अधिक तुटले जातात.

Image credits: Social Media
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

Chanakya Niti: चाणक्य नितीमध्ये शरीर संपदेबद्दल काय सांगितलं आहे?

लठ्ठपणापासून दूर राहण्यासाठी प्या या 5 टेस्टी चहा, आठवड्यात दिसेल फरक

पायांना खाज किंवा अ‍ॅलर्जी झालीये? कामी येतील हे घरगुती उपाय

सकाळी मॉर्निंग वॉक केल्यामुळे कोणते फायदे होतात, जाणून घ्या