मांड्यांवर जमा झालेल्या अतिरिक्त चरबीमुळे तुमचा लुक बिघडू शकतो. लटकणाऱ्या त्वचेच्या समस्येतून सुटका हवी असल्यास आपण काही साधेसोपे उपाय करू शकता.
Image credits: Getty
Marathi
ब्रिस्क वॉक
मांड्यांसह संपूर्ण शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी ब्रिस्क वॉक करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारेल, ज्यामुळे फॅट्स कमी होण्यास मदत मिळू शकते.
Image credits: Getty
Marathi
जॉगिंग
शरीरातील फॅट्स कमी करण्यासाठी दररोज सकाळी जॉगिंग करणेही लाभदायक ठरू शकते. यामुळे शरीराचे स्नायू देखील मजबूत होतील.
Image credits: Getty
Marathi
स्विमिंग
स्विमिंग म्हणजेच पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. यामुळे मांड्यांवरील अतिरिक्त फॅट्स कमी होण्यास मदत मिळू शकते. शिवाय हात-पायाचे स्नायू देखील मजबूत होतील.
Image credits: Getty
Marathi
जम्पिंग जॅक
संपूर्ण शरीराचा व्यायाम व्हावा, यासाठी जम्पिंग जॅक हा एक सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे पायांचाच व्यायाम अधिक होतो. त्यामुळे मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
Image credits: Getty
Marathi
लेग लिफ्ट
नियमित हा व्यायाम केल्यास आठवडाभरातच मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. कारण हा व्यायाम करताना पायांचे स्नायू ताणले जातात.
Image credits: Getty
Marathi
पौष्टिक आहार
व्यायामासह पौष्टिक आहार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार डाएटमध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश करावा.
Image credits: Getty
Marathi
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.