Marathi

चंदेरी रंगाच्या ड्रेसमधील हॉट लुक

मराठी सिनेसृष्टीतील हॉट अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती आपले वेगवेगळ्या लुकमधील सुंदर-सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.  

Marathi

जलपरी लुक

सई आपल्या फॅशनमध्ये सतत वेगवेगळे प्रयोग करत असते. त्यापैकीच तिचा हा हटके ‘जलपरी लुक’ आपण पाहू शकता.

Image credits: Sai Tamhankar’s Instagram Account
Marathi

Mermaid लुक

सईचा हा जलपरी लुक तिच्या चाहत्यांना फार आवडला. 

Image credits: Sai Tamhankar’s Instagram Account
Marathi

फिल्मफेअर लुक

सईने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी काळ्या रंगाचा जाळीदार पॅटर्नमधील गाऊन परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती खूपच हॉट दिसत होती.

Image credits: Sai Tamhankar’s Instagram Account
Marathi

सिंगल स्ट्रिप ड्रेस

सिंगल स्ट्रिप ड्रेसमुळे सईला हॉट लुक मिळाला आहे. 

Image credits: Sai Tamhankar’s Instagram Account
Marathi

बॅकलेस ड्रेस

सईनं परिधान केलेला हा रंगीबेरंगी ड्रेस  बॅकलेस पॅटर्नमधील आहे.  

Image credits: Sai Tamhankar’s Instagram Account
Marathi

रेड हॉट ड्रेस

सईचा हा बार्बी लुकही तिच्या चाहत्यांना फार आवडला होता. तुम्ही देखील एखाद्या खास फंक्शनसाठी ही स्टाइल कॅरी केल्यास तुम्हाला आकर्षक लुक मिळेल

Image credits: Sai Tamhankar’s Instagram Account
Marathi

परफेक्ट पार्टी वेअर ड्रेस

पिवळ्या रंगाच्या या सुंदर ड्रेसमध्ये सईनं हटके पोझ देत फोटोशूट केले आहे. एखाद्या पार्टीसाठी आपणही अशा प्रकारचा ड्रेस परिधान करू शकता.

Image credits: Sai Tamhankar’s Instagram Account
Marathi

कमाल लुक

सईनं परिधान केलेला हा ड्रेस दिसायला अगदी साधा वाटत असला तरीही यामुळे तिला हॉट लुक मिळालाय. तसेच ड्रेसवर कॅरी केलेली हेअरस्टाइल देखील तितकीच सुंदर आहे.  

Image credits: Sai Tamhankar’s Instagram Account
Marathi

बॉडीकॉन ड्रेस

सईच्या या ड्रेसमध्ये निळ्या रंगाच्या वेगवेगळ्या शेड्स पाहायला मिळताहेत. तसंच या ड्रेसमध्ये फुल स्लीव्ह्ज तसेच स्लीव्हलेस डिझाइन देण्यात आल्याने तिचा लुक जबरदस्त Cool दिसत आहे.

Image credits: Sai Tamhankar’s Instagram Account

लाल तांदळाचा डाएटमध्ये करा समावेश, मिळतील जबरदस्त फायदे

Diwali 2023 : कांजीवरम साडीवर येथे मिळतोय 90 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट

हातावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे 10 व्यायाम

पीरियड्समुळे होणाऱ्या वेदनांपासून हवीय सुटका? करा हे नैसर्गिक उपाय