Lifestyle

Health

थंडीत वजन वेगाने वाढलंय? या टिप्स करा फॉलो

Image credits: Getty

शारीरिक हालचाल कमी होणे

हिवाळ्याच्या दिवसात ऊन फारसे नसते. याचा परिणाम आपल्या मूडवर होते. काही लोकांमध्ये सीजनल अफेक्टिव डिसऑर्डरची स्थिती निर्माण होते. यामुळे देखील वजन वाढले जाते.

Image credits: Getty

अ‍ॅक्टिव्ह रहा

हिवाळ्याच्या दिवसात हलका व्यायाम करा. दररोज 10-15 मिनिटे चाला किंवा योगासन करा.

Image credits: Getty

हेल्दी डाएट

डाएटमध्ये हेल्दी फॅट्स, भाज्या आणि फळांचा समावेश करा. उच्च कॅलरी असणारे खाद्यपदार्थ खाणे टाळा. याशिवाय मर्यादित प्रमाणात फूड खा.

Image credits: pexels

मन लावून खा

जेवताना हळूहळू पदार्थ खा आणि प्रत्येक घासाचा आनंद घ्या. यामुळे तणाव कमी होण्यासह पचनक्रिया सुधारली जाते.

Image credits: pexels

हाइड्रेट राहा

हिवाळ्यात तहान फार कमी लागते. पण हाइड्रेट राहण्यासाठी थोड्याथोड्या वेळाने पाणी प्या. यासाठी तुम्ही हर्बल चहा किंवा लिंबू पाणी पिऊ शकता.

Image credits: Getty

पुरेशी झोप

वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोपही फार महत्त्वाची आहे. दररोज सात ते नऊ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. यामुळे शरीरातील चयापचयाची क्रिया सुधारली जाते.

Image credits: Our own

मेडिटेशन करा

तणापासून दूर राहण्यासाठी मेडिटेशन, योगासन करा. यामुळे तुम्ही शांत रहाल आणि इमोशनल खाण्याची इच्छाही कमी होईल.

Image credits: Pexels

मित्रपरिवाशी बोला

आयुष्यात आनंदी राहणे सर्वाधिक महत्त्वाचे असते. नैराश्यात राहिलात तर वेगाने वजन वाढू शकते. यामुळे मित्रपरिवाराशी दिवसभरातून थोडा वेळ काढून बोला किंवा बाहेर फिरायला जा.

Image credits: Getty

मर्यादित प्रमाणात खा

हिवाळ्याच्या दिवसात भूक खूप लागते. यामुळे वजन वेगाने वाढू शकते. वाढलेले वजन कमी करायचे असल्यास मर्यादित प्रमाणात खा. याशिवाय जंक फूड खाणे टाळा.

Image credits: pexels

सकारात्मक राहा

सकारात्मक राहिल्याने आरोग्य हेल्दी राहण्यास मदत होते. लहान-लहान गोष्टींमधला आनंद सेलिब्रेट करा.

Image credits: Freepik

तज्ज्ञांचा सल्ला

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty