Lifestyle

VASTU TIPS

सावधान! तुळशीजवळ कधीही लावू नये ही झाडे, जीवनात येईल नकारात्मकता

Image credits: social media

सकारात्मक ऊर्जा

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीच्या रोपास विशेष असे महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार या रोपामुळे घरात सकात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत मिळते.

Image credits: social media

तुळशीजवळ कधीही लावू नये ही झाडे

वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ काही ठराविक झाडे लावू नये, हे आपणास माहिती आहे का?

Image credits: social media

महत्त्वपूर्ण रोप

तुळशीचे रोप धार्मिक परंपरा, आरोग्य आणि आध्यात्मिक गुणांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.

Image credits: social media

आरोग्य राहते निरोगी

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुळशीचे रोप लावल्यास घराचे व घरातील सदस्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळते, असे म्हणतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

Image credits: social media

वटवृक्ष

वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ कधीही वटवृक्ष लावू नये किंवा वटवृक्षाचे रोप ठेवू नये. कारण कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद होऊ शकतात.

Image credits: Getty

कडुलिंबाचे झाड

वास्तू नियमांनुसार तुळशीच्या रोपाजवळ कडुलिंबाचेही झाड लावू नये किंवा ठेवू नये. कारण कुटुंबातील सदस्यांमध्ये आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Image credits: Getty

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: social media