घरात कढीपत्त्याचे रोप लावणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या सविस्तर..
Lifestyle Dec 16 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Getty
Marathi
ज्योतिषांची माहिती
ज्योतिषांच्या माहितीनुसार, घरात कढीपत्त्याचे रोप लावणे चांगले मानले जात नाही. पण कढीपत्त्याचे रोप लावायचेच असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणंही गरजेचं आहे.
Image credits: Getty
Marathi
रोपाची जास्त वाढ होऊ न देणे
घरात कढीपत्त्याचे रोप लावल्यास त्याची जास्त वाढ होऊ देऊ नका. वेळोवेळी त्याची छाटणी करत राहाल, याची काळजी नक्की घ्या.
Image credits: Getty
Marathi
अपयशाचे कारण
कढीपत्त्याचे रोप वाढल्यास घरातील मुलांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होऊ शकतात. काम, नोकरी, व्यवसायात अपयश येऊ लागते; असे म्हणतात.
Image credits: Getty
Marathi
विवाहात येऊ शकतात अडचणी
घरात कढीपत्त्याचे रोप लावल्यास मुलांच्या विवाहात अडचणी येऊ शकतात. मुलगी-मुलासाठी वर-वधु शोधणे कठीण होऊ शकते.
Image credits: Getty
Marathi
रोपाची उंची किती असावी?
घरातील प्रमुख व्यक्तीच्या उंचीपेक्षा कढीपत्त्याच्या रोपाची उंची अधिक असू नये, हे कायम लक्षात ठेवावे.
Image credits: Getty
Marathi
घरातील मुख्य व्यक्ती
घरातील प्रमुख व्यक्ती म्हणजे वडील, आजोबा, आई, आजीच्या उंचीपेक्षा कढीपत्त्याच्या रोपाची उंची कमीच असावी, याची काळजी घेणे आवश्यक आहे.
Image credits: Getty
Marathi
3 फुटांपेक्षा अधिक उंची नसावी
कढीपत्त्याच्या झाडाची उंची 3 फुटापेक्षा कमी असणे कधीही चांगले. यापेक्षा झाड उंच असेल तर वेळोवेळी छाटणी करावी. असे केल्यास कुटुंबाच्या प्रगतीतील अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकेल.
Image credits: Getty
Marathi
उपाय
ज्योतिषांच्या माहितीनुसार कढीपत्त्याच्या झाडाची छाटणी केल्यास घराचे उत्पन्न, कुटुंब तसेच प्रगतीमध्ये येणारे अडथळे दूर होण्यास मदत मिळू शकते. हा उपाय लक्षात ठेवा.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.