पैसे आणि महत्त्वाच्या वस्तू ठेवण्यासाठी आपण पर्सचा वापर करतो. पण माहितेय का, वास्तुशास्रानुसार पर्सचा रंग चुकीचा असल्यास आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Lifestyle Dec 01 2023
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
शुभ रंग
वास्तुशास्रानुसार, पैसे ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाकिटाचा रंग योग्य असावा. विशिष्ट रंगाच्या पैशांचे पाकिट ठेवल्यास धनलाभ होण्याची शक्यता असते.
Image credits: Getty
Marathi
धनवर्षाव
लाल रंग हा शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वाचे प्रतीक मानला जातो. लाल रंगाची पर्स ठेवल्याने तुमच्यावर धनवर्षाव होऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
आत्मविश्वास वाढतो
निळ्या रंग स्थिरता आणि विश्वासाचे प्रतीक आहे. निळ्या रंगाचे पैशांचे पाकिटसोबत ठेवल्यास कामाच्याप्रति व्यक्तीचा विश्वास वाढला जातो.
Image credits: Getty
Marathi
पैसा आणि समृद्धी
पिवळ्या रंगाची पर्स वापरणे वास्तुशास्रात शुभ मानले गेले आहे. या पिवळ्या रंगामुळे आयुष्यात पैसा आणि समृद्धी येते.
Image credits: Getty
Marathi
धनलाभ
वास्तुनुसार, हिरव्या रंगाची पर्स वापरल्याने आर्थिक चणचण कमी होते. याशिवाय धनलाभ होऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
आयुष्यात यश मिळते
काळ्या रंगामुळे आयुष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतात असे वास्तुशास्रानुसार मानले जाते. काळ्या रंगाची पर्स स्वत:कडे ठेवल्याने आयुष्यात यशही मिळते.
Image credits: Getty
Marathi
अशी निवडा योग्य पर्स
वास्तुनुसार, पर्सचा रंग नेहमीच सकारात्मक असावा. त्याचसोबत आयुष्यातील ध्येयानुसार योग्य रंगाची पर्स खरेदी करावी.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.