श्रीदेवी प्रसन्न चित्रपटानिमित्त केलेल्या फोटोशूटमध्ये सई ताम्हणकरची मोहक अदा
अभिनेत्री सई ताम्हणकरचा श्रीदेवी प्रसन्न हा चित्रपट 2 फेब्रुवारी 2024 रोजी प्रदर्शित झाला आहे.
मॅचिंग बॅकग्राउंड व फ्लोरल ड्रेसमधील सईचा ग्लॅमरस लुक
फ्लोइंग फुल स्लीव्ह ड्रेसमध्ये सई दिसतेय ग्रेसफुल...
या फोटोशूटमध्ये सईला सिम्पल आणि क्युट हेअरस्टाइल शोभून दिसते आहे.
सिम्पल फ्लोइंग ड्रेस, साधी पोनी आणि मिनिमल मेकअप अशा लुकमध्ये सईने दिली मनमोहक पोझ
दिल में बजी गिटार गाण्याच्या लाँचनिमित्त सईचे खास फोटोशूट
सईची ही अदा बघून चाहते म्हणाले “स्टनिंग, गॉर्जस सई!”
निळा स्कर्ट व सी ग्रीन ब्लाउजमधील सईचा ग्रेसफुल लुक
Titanic पेक्षा चारपटींनी सर्वाधिक मोठे आहे हे जहाज, जाणून घ्या खासियत
कॅक्टसच्या या उपायांनी दूर होतील आयुष्यातील समस्या
Tejasswi Prakash सारख्या या साड्यांमध्ये दिसाल सुंदर आणि स्टायलिश
गरुड पुराणानुसार ही कामे आयुष्यात कधीच अपूर्ण ठेवू नका