कॅक्टसच्या या उपायांनी दूर होतील आयुष्यातील समस्या
Lifestyle Jan 31 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
कॅक्टसचे रोप
वास्तुशास्रात कॅक्टसचे रोप अशुभ मानले जाते. पण यासंबंधित काही उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील काही समस्या दूर होऊ शकतात.
Image credits: social media
Marathi
आयुष्यातील समस्या होतील दूर
घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला कॅक्टसचे रोप लावून त्याला दूध मिक्स केलेले पाणी घालावे. यामुळे नोकरी, व्यवसायातील समस्या दूर होऊ शकतात.
Image credits: amazon.in
Marathi
तणाव दूर होतो
तुम्ही एखाद्या मोठ्या तणावाखाली असल्यास रात्री झोपताना डोक्याजवळ तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ठेवा. सकाळी हेच पाणी कॅक्टस रोपाला घाला. यामुळे तणापासून दूर राहण्यास मदत होईल.
Image credits: social media
Marathi
घरातील नकारात्मकता दूर होईल
घरात सतत वाद होत असल्यास एका भांड्यात पाणी आणि मोहरी मिक्स करा. या भांड्यातील पाणी संपूर्ण घरात फिरवून झाल्यानंतर कॅक्टसच्या रोपाला घाला. यामुळे सर्व समस्या दूर होतील.
Image credits: social media
Marathi
वाईट नजर दूर होईल
घरातील एखाद्यावर वाईट नजर असल्यास तांब्यातील भांड्यात पाणी भरा. पाण्याचे भांडे डोक्यापासून ते पायापर्यंत 11 वेळा फिरवा. यानंतर भांड्यातील पाणी कॅक्टस रोपाला घाला.
Image credits: qph.cf2.quoracdn.net
Marathi
घरापासून किती दूर असावे कॅक्टसचे रोप?
वास्तुशास्रानुसार, कॅक्टसचे रोप तुमच्या घरापासून 50 किलोमीटर दूर आणि दक्षिण-पश्चिम दिशेला असावे.
Image credits: social media
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.