Marathi

Fashion

Tejasswi Prakash सारख्या या साड्यांमध्ये दिसाल सुंदर आणि स्टायलिश

Marathi

मॅटलिक शेड साडी

कॉकटेल पार्टी लुकसाठी तुम्ही मॅटलिक शेड साडी नेसू शकता. या साडीत तुम्ही मॉर्डन दिसण्यासह हॉट दिसाल. मार्केटमध्ये तुम्हाला मॅटलिक शेड साडी वेगवेगळ्या रंगात खरेदी करता येईल. 

Image credits: instagram
Marathi

कलमकारी साडी

ऑफिसच्या एखाद्या फंक्शनवेळी तुम्ही कलमकारी साडी नेसू शकता. या साडीवर एथनिक ज्वेलरी सुंदर दिसते.

Image credits: instagram
Marathi

ऑम्ब्रे साडी

ऑम्ब्रे रंगाच्या कॉम्बिनेशनमधील तेजस्वीसारखी साडी सध्या ट्रेण्डमध्ये आहे. या साडीवर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे. ऑम्ब्रे साडीतील लुकसाठी हलका मेकअप करू शकता.

Image credits: instagram
Marathi

शिमर साडी

ग्लॅमरस लुकसाठी तुम्ही तेजस्वी प्रकाशसारखी शिमर साडी नेसू शकता. शिमर साडीत तुमचा लुक अधिक खुलला जाईल. गोल्डन रंगातील शिमर साडी कोणत्याही फंक्शनसाठी बेस्ट पर्याय आहे.

Image credits: instagram
Marathi

लाइट सीक्विन वर्क साडी

सध्या वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये सीक्विन वर्क साडी तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करता येईल. या साडीवर डायमंड किंवा मोत्याची ज्वेलरी घालू शकता.

Image credits: instagram
Marathi

सिल्क साडी

सिल्क साडी बहुतांश महिलांना नेसणे पसंत असते. या साडीमध्ये तुम्हाला रॉयल लुक मिळतो. सिल्क साडीवर मोत्याची ज्वेलरी घालू शकता.

Image credits: instagram

गरुड पुराणानुसार ही कामे आयुष्यात कधीच अपूर्ण ठेवू नका

Valentine Day पर्यंत कंबर होईल बारीक, या 4 मसाल्यांचा करा वापर

लग्नसोहळ्यासाठी परफेक्ट आहेत या ज्वेलरी डिझाइन

आयुष्यात गरीबी येण्यामागे ही आहेत कारणे