जेनिफर विगेंटसारखे हे ड्रेस Valentine Day निमित्त नक्की ट्राय करा
Lifestyle Feb 13 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Instagram
Marathi
फेदर ट्यूब टॉप
फेदर ट्यूब टॉपसह तुम्ही गुलाबी रंगातील ट्राउजर परिधान करू शकता. यामुळे तुम्हाला बार्बी लुक येईल. ‘व्हॅलेंटाइन डे’ साठी जेनिफरचा हा लुक तुम्ही कॉपी करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
कट आउट ड्रेस
जेनिफर विंगेटसारखा लुक हवा असल्यास कट आउट ड्रेस ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त परिधान करू शकता. या डीप नेक ड्रेसमध्ये तुम्ही बोल्ड आणि ब्युटीफुल दिसाल.
Image credits: Instagram
Marathi
श्रग ड्रेस
‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त एखाद्या पार्टीसाठी जाणार असाल तर श्रग ड्रेस परिधान करू शकता. कलरफुल श्रग ड्रेसही सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
पँट सूट
आकाशी रंगातील पँट सूटचा पर्याय यंदाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त परफेक्ट पर्याय आहे. या ड्रेसवर ओव्हर साइज कोटही परिधान करू शकता.
Image credits: Instagram
Marathi
रफल स्कर्ट
पांढऱ्या रंगातील क्रॉप टॉपसोबत नारंगी रंगातील रफल स्कर्ट परिधान करू शकता. या ड्रेसवर सिंपल मेकअप करा.
Image credits: Instagram
Marathi
लॉन्ग ड्रेस
‘व्हॅलेंनटाइन डे’ निमित्त तुम्ही लाल रंगातील लॉन्ग ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसवर गोल्डन रंगातील ज्वेलरी सुंदर दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
प्रिंटेड को-ऑर्ड सेट
‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त तुम्ही जेनिफर विंगेटसारखा प्रिंटेड को-ऑर्ड सेट परिधान करू शकता. यावर तुम्ही गोल्डन रंगातील ज्वेलरी ट्राय करू शकता.