'प्रपोज डे' निमित्त प्रेयसीसमोर अशाप्रकारे व्यक्त करा मनातील भावना
पार्टनरला प्रपोज करण्यासाठी तुमच्या दोघांचे एकत्रित फोटोंचा अल्बम किंवा व्हिडीओ तयार करू शकता. अशाप्रकारचे केलेले प्रपोज पार्टनरला नक्कीच आवडेल.
‘प्रपोज डे’ निमित्त तुम्ही पार्टनरला एखाद्या सुंदर ठिकाणी डिनर डेटला घेऊन जाऊ शकता. मुलींना खासकरुन कॅण्डल लाइट डिनर पार्टनरसोबत करणे फार आवडते.
पार्टनरला प्रपोज करण्यासाठी फिल्मी अंदाजात फुलांचा गुच्छ किंवा एखादे लव्ह लेटर लिहून द्या. यामध्ये पार्टनरबद्दलच्या तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.
प्रपोज करण्यासाठी तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी'I Love You' ऐवजी एखादी शायरी किंवा कविता बोलून दाखवा. जेणेकरुन प्रेयसी तुम्हाला नक्कीच होकार देईल.
‘प्रपोज डे’ निमित्त तुम्ही प्रेयसीला आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकता. यासाठी प्रेयसीला एखाद्या रोमँटिक डेटला घेऊन जाऊ शकता.