प्रेमाचा रंग लाल ! 'व्हॅलेंटाइन डे' साठी परफेक्ट आहेत हे Velvet Dress
सोनम कपूरसारखा तुम्ही काळ्या रंगातील व्हेलवेट को-ऑर्ड सेट ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त परिधान करू शकता. या ड्रेसवर सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे.
दीपिका पादुकोणसारखा वन शोल्डर लॉन्ग व्हेलवेट ड्रेस तुम्ही ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त परिधान करू शकता. या ड्रेसवर डायमंड ज्वेलरी अधिक सुंदर दिसेल.
व्हेलवेटवर सीक्वेंसचे नक्षीकाम केलेला ड्रेस यंदाच्या ‘व्हेलेंटाइन डे’ साठी परफेक्ट आहे. या ड्रेसवर डायमंडची ज्वेलरी छान दिसेल.
निळ्या रंगातील हाय थाय स्लिट ड्रेस तुम्ही ‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त परिधान करू शकता. या ड्रेसवर लाइट मेकअप करा.
नोरा फतेहीसारखा रॉयल ब्लू रंगातील ट्यूब स्टाइनल लॉन्ग ड्रेस परिधान करू शकता. डिनर डेटसाठी नोराचा लुक कॉपी करू शकता.
‘व्हॅलेंटाइन डे’ निमित्त काजोलसारखा ऑफ शोल्डर व्हेलवेट ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसवर मोठे इअररिंग्स सुंदर दिसतील.
श्रद्धा कपूरचा लुक कॉपी करण्यासाठी तुम्ही पफ स्लीव्ह मिडी ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसवर डायमंड किंवा मोत्याची ज्वेलरी छान दिसेल.
अनन्या पांडेसारखा व्हेलवेट कटआउट ड्रेसमध्ये तुम्ही फार सुंदर दिसाल. डायमंड किंवा मोत्याची ज्वेलरी या ड्रेसवर घालू शकता.
Valentine दिवशी आलियासारखा चेहऱ्यावर ग्लो हवाय? ट्राय करा हे फेस मास्क
Jyotish Shastra : या 5 गोष्टी कधीच कोणाकडून फुकट घेऊ नका
'प्रपोज डे' निमित्त प्रेयसीसमोर अशाप्रकारे व्यक्त करा मनातील भावना
दिवसभरातून आपण नेमके किती पाणी प्यायला हवे, जाणून घ्या