Marathi

तुळशीसमोर दिवा का लावतात? वाचा धार्मिक मान्यता

Marathi

तुळशीच्या पूजेचे फायदे

तुळशीच्या रोपावर दिवा लावण्याचे काही फायदे आहेत. यामागे काही धार्मिक मान्यता आहेत. याबद्दल जाणून घेऊया...

Image credits: Getty
Marathi

धार्मिक मान्यता

तुळशीचे रोप भगवान विष्णूला अतिप्रिय असते. अशातच रोपाजवळ दिवा लावल्याने भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात असे मानले जाते.

Image credits: adobe stock
Marathi

नकारात्मक उर्जेपासून दूर राहता

तुळशीचे रोप पवित्र मानले जाते. याच्या जवळ दिवा लावल्याने घरातील नकारात्मक उर्जा दूर होत सकारात्मक उर्जा घरात येतात.

Image credits: Getty
Marathi

देवी लक्ष्मीचा आशीर्वाद

मान्यता आहे की, तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात धन-धान्याची वृद्धि होते.

Image credits: Getty
Marathi

पितृदोष दूर होतात

तुळशीच्या रोपाजवळ लाकडाचा दिवा लावल्याने पितृदोष दूर होतात आणि पितरांचे आशीर्वाद मिळतात.

Image credits: Getty
Marathi

वाईट नजरेपासून दूर राहता

मान्यतेनुसार, तुळशीच्या रोपाजवळ लाकडाचा दिवा लावल्याने वाईट नजर लागत नाहीत.

Image credits: Getty
Marathi

Disclaimer

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

लंच ब्रेकनंतर ऑफिसमध्ये झोप येते? फॉलो करा या 5 टिप्स

Chanakya Niti : चाणक्यांच्या मते कोणत्या व्यक्ती सदैव राहतात धनवान?

चब्बी तरुणींसाठी परफेक्ट Anshula Kapoor सारखे 8 लेहेंगे, दिसाल कातिल

वयाच्या चाळीशीत उत्साही राहण्यासाठी करा ही कामे