Chanakya Niti : चाणक्यांच्या मते कोणत्या व्यक्ती सदैव राहतात धनवान?
Lifestyle Dec 02 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
कोणत्या व्यक्ती धनवान असतात?
चाणाक्य यांच्या रणनिती वापरुन व्यक्ती आयुष्यात यशाच्या मार्गावर पोहोचू शकतो. अशातच चाणाक्य यांनी कोणत्या प्रकारच्या व्यक्ती नेहमी सदैव धनवान राहतात याबद्दल सांगितले आहे.
या धरतीवर अशा तीन व्यक्ती ज्या पित्याच्या स्वर्गासमान सुखाचा आनंद घेत आहेत. याशिवाय त्यांचे संरक्षण मुलांकडून केले जाते. मुलं या व्यक्तींच्या आदेशाचे पालनही करतात.
Image credits: adobe stock
Marathi
पत्नीकडून सन्मान
ज्याची पत्नी आपल्या पतीच्या सर्व आज्ञांचे पालन करते तो भाग्यशाली असतो असे चाणाक्य म्हणतात.
Image credits: Getty
Marathi
मुलांकडून काळजी
चाणाक्य म्हणतात, ज्या वडिलांची मुलं त्यांच्या आज्ञा पाळतात ते भाग्यवान असतात.
Image credits: adobe stock
Marathi
मेहनतीने धन मिळवणारा व्यक्ती
जो व्यक्ती इश्वराच्या कृपेने आणि आपल्या मेहनतीने मिळवलेल्या पैशांमध्ये संतुष्ट असतो तो धरतीवर सुख-शांतीचे जीवन व्यतीत करतात.
Image credits: Getty
Marathi
पती-पत्नीचे नाते
ज्या व्यक्तीच्या घरात पती-पत्नीचे नाते मधुर असते त्यांचे घर स्वर्गासमान असते. अशा व्यक्तींच्या घरात सुख-समृद्धीचा वास असतो.