ऑफिसमधील लंच ब्रेकनंतर बहुतांशजणांना झोप येते. तुमच्यासोबतही असेच होते का? यावर उपाय काय याबद्दल जाणून घेऊया...
ऑफिसमध्ये लंच ब्रेकनंतर सुस्ती येते आणि झोप येऊ लागते. अशातच लंच ब्रेकनंतर झोप येत असल्यास पुढील काही टिप्स नक्की वाचा.
एकाच ठिकाणी बसून राहिल्याने आळस येतो. यामुळ काम करताना थोडावेळ ब्रेक घेऊन चाला.
चहा-कॉफी प्यायल्याने लंचनंतर येणारी झोप दूर होईल.
हेव्ही पदार्थांचे सेवन केल्याने झोप येऊ शकते. अशातच लंचवेळी हेव्ही पदार्थ खाणे टाळा.
ऑफिसमध्ये संपूर्ण दिवसभर उत्साही राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे. यासाठी दररोज 8 तास झोपावे.
ऑफिसमध्ये लंच ब्रेकनंतर खुप झोप येत असल्यास चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
स्वत:ला हाइड्रेट ठेवण्यासह पौष्टिक आहार घ्या. यामुळे हेल्दी रहाल.
Chanakya Niti : चाणक्यांच्या मते कोणत्या व्यक्ती सदैव राहतात धनवान?
चब्बी तरुणींसाठी परफेक्ट Anshula Kapoor सारखे 8 लेहेंगे, दिसाल कातिल
वयाच्या चाळीशीत उत्साही राहण्यासाठी करा ही कामे
मिर्झापूरच्या स्वीटीसारखे गोड दिसाल, साडीसोबत घाला 8 Blouse Design