आलिया कट सूटसाडी सिल्क साडीचा वापर करू शकता. यावर गोल्डन किंवा सिल्व्हर रंगातील लेस लावून शिवून घेऊ शकता.
हेव्ही वर्क करण्यात आलेल्या साडीपासून डिझाइनर असा सूट शिवून घेऊ शकता. सणासुदीच्या वेळी अशा ड्रेसचा ट्रेन्ड असतो.
कॉटन-सिल्क कापड असलेल्या साडीपासून स्ट्रेट कट सूट 1 हजार रुपयांत शिवून घेऊ शकता.
पांढऱ्या रंगातील फ्लोरल प्रिंट साडीपासून लॉन्ग सूट शिवून घेऊ शकता. या ड्रेसला गोटापट्टी किंवा डिझाइनर लेस लावू शकता.
कॉटनच्या प्रिंटेट साडीपासून सुंदर असा सूट शिवून घ्या. नवरात्रौत्सवाच्या दिवसात हा सूट तुम्हाला परिधान करता येईल.
निळ्या रंगातील साडीवर काही रेशमचे काम केलेले असल्यास त्यापासून सूट शिवू शकता. चिकनकारी सूटचा टच अशा ड्रेसला देऊ शकता.
आईच्या जुन्या कांजीवरम किंवा सिल्क साडीपासून अनारकली सूट शिवू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील दुपट्टा ट्राय करा.
गोविंदासारखी चूक नका करू तुम्ही, अशी साफ करा रिव्हॉल्वर
31 ऑक्टोंबर की 1 नोव्हेंबर, यंदा Diwali 2024 कधी? पाहा तारीख
नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत उठून दिसाल, घालून पहा 'हे' १० ड्रेस
Navaratri वेळी कन्यापूजन करताना लक्षात ठेवा या 6 गोष्टी