Marathi

Navaratri वेळी कन्यापूजन करताना लक्षात ठेवा या 6 गोष्टी

Marathi

शारदीय नवरात्री 2024

यंदा शारदीय नवरात्रौत्सवाला 3 ऑक्टोंबरपासून सुरुवात होणार आहे. यादरम्यान कन्या पूजन केले जाते. यावेळी काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

Image credits: Getty
Marathi

कन्या पूजनावेळी कोणत्या मुलींना बोलवावे?

नवरात्रीवेळी केल्या जाणाऱ्या कन्यापूजनाला मासिक पाळी सुरु न झालेल्या मुलींना बोलवावे.

Image credits: Getty
Marathi

वयाची घ्या काळजी

विद्वानांनुसार, कन्या पूजनावेळी 2 वर्षांखालील मुलींचे पूजन केले जात नाही. याशिवाय कन्यापूजनावेळी मुलींना जेवण आणि इच्छेनुसार भेटवस्तू देऊ शकता.

Image credits: Getty
Marathi

कन्यापूजनासाठी काय तयार करावे?

कन्या पूजनावेळी तयार केले जाणारे पदार्थ शुद्ध आणि सात्विक असावेत. जेवणासाठी खीर आणि हलवा असावा. कारण या दोन्ही गोष्टी देवीला अतिप्रिय आहेत.

Image credits: Getty
Marathi

भेटवस्तूही द्या

जेवण दिल्यानंतर विधीवत पद्धतीने कन्यांची पूजा करत त्यांचे पाय धुवा. याशिवाय आपल्या इच्छेनुसार मुलींना भेट द्यावी.

Image credits: Getty
Marathi

किती मुलींना बोलवावे?

कन्या पूजनासाठी कमीत कमी 9 मुलींना जरुर बोलवावे. याशिवाय भैरवाच्या रुपात एका लहान मुलालाही जेवणासाठी बोलवावे.

Image credits: Getty
Marathi

या गोष्टींची घ्या काळजी

कन्यापूजनासाठी आलेल्या मुलीची काळजी घ्या. कारण तिला साक्षात दुर्गेचे रुप नवरात्रौत्सावेळी मानले जाते. तिच्या खाण्यापिण्यात कोणतीही कसर सोडू नका.

Image credits: Getty

चाणक्यला किंग मास्टर बनवतात ६ गोष्टी, जाणून घ्या गोष्टी

टम्म-फुगीर होतील पाणीपुरीच्या पुऱ्या, वापरा या 6 ट्रिक्स

Baby Girl Name : चिमुकलीसाठी वेदानुसार ठेवा ही 8 खास नावे, अर्थही पाहा

Navratri 2024 : घटस्थापनेसाठी 6 शुभ मुहूर्त, घ्या लिहून योग्य वेळ