फेस्टिव्ह सिझनमध्ये उठून दिवसण्यासाठी बेबी पिंक लहंगा घालून पाहू शकता. यावर स्लिव्हलेस ब्लाउज घातल्यावर अजून उठून दिसाल
बनारसी लहंगा लूक हा सणाच्या काळात नक्कीच उठून दिसेल. या ड्रेसवर गोल्डन काम केलेला बनारसी लहंगा घालू शकता.
हाई वेस्ट शिमरी लहंगामध्ये सण उत्सवाच्या काळात नक्कीच सुंदर दिसाल. यावर आपला लूक नक्कीच उठून दिसेल.
सणाच्या काळात नियॉन ग्रीन लहंगा घालू शकता, यावर बंद गळ्याचा ब्लाउज घालून नेटची ओढणी घेऊ शकता.
सण उत्सवाच्या काळात हा येलो कलर सर्वात जास्त उठून दिसेल. आलियासारखा ड्रेस घातल्यावर आपल्यावर हा उठून नक्कीच दिसेल.
पेस्टल लहंगा लूकमध्ये आपण खूपच सुंदर दिसाल. यावर सिरोस्कीचं काम केलेलं असून यावर हाफ स्लीव्ह ब्लाउज आणि नेटची ओढणी घेऊ शकता.
Navaratri वेळी कन्यापूजन करताना लक्षात ठेवा या 6 गोष्टी
चाणक्यला किंग मास्टर बनवतात ६ गोष्टी, जाणून घ्या गोष्टी
टम्म-फुगीर होतील पाणीपुरीच्या पुऱ्या, वापरा या 6 ट्रिक्स
Baby Girl Name : चिमुकलीसाठी वेदानुसार ठेवा ही 8 खास नावे, अर्थही पाहा