गोविंदासारखी चूक नका करू तुम्ही, अशी साफ करा रिव्हॉल्वर
Lifestyle Oct 01 2024
Author: vivek panmand Image Credits:Freepik
Marathi
गोविंदाला अशी लागली गोळी
अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. स्वतःची रिव्हॉल्वर साफ करत असताना चुकीमुळे ही गोळी लागली असून त्याला रुग्णालयात भरती केलं आहे.
Image credits: instagram
Marathi
रिव्हॉल्वरची सर्व्हिसिंग गरजेची का आहे?
नियमितपणे रिव्हॉल्व्हरची सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे, पण ही सर्व्हिसिंग करताना काळजी घेणं आवश्यक आहे.
Image credits: Freepik@nomadsoul1
Marathi
रिव्हॉल्वरची सर्व्हिसिंग करताना कोणती काळजी घ्यावी?
रिव्हॉल्वर सर्व्हिसिंग करताना सर्वात आधी त्यामध्ये गोळ्या नाहीत ना, हे तपासून पाहावं. बंदुकीच चेंबर चेक करून त्यामध्ये काही गोळी तर नाही ना हे तपासून पाहावं.
Image credits: instagram
Marathi
रिव्हॉल्व्हरची सर्व्हिसिंग कशी करावी?
रिव्हॉल्व्हर उघडून चेंबर आणि बॅरल पूर्ण वेगळं करून ठेवाव. रिव्हॉल्व्हर साफ करताना त्यामधील पार्ट साफ करून सुकायला ठेवून द्यावं.
Image credits: instagram
Marathi
रिव्हॉल्व्हरच असेम्बल
रिव्हॉल्व्हर सर्व्हिसिंग करताना काळजी घेणं आवश्यक असत, अन्यथा आपला जीव धोक्यात पडू शकतो. त्यामुळे अशावेळी काळजी घेणं आवश्यक आहे.
Image credits: instagram
Marathi
रिव्हॉल्व्हरचा मेंटेनन्स कसा करायचा?
रिव्हॉल्व्हरची साफ सफाई करताना त्याचा मेंटेनन्सचे काम करणं आवश्यक आहे. गोळ्यांची तपासणी करून वेळोवेळी त्या बदलत राहायला हव्यात.