तुम्ही सिम्पल साडी नेसली असली तरी पार्टी वेअर लूक हवा असेल, तर या हॉल्टर नेक ब्लाऊज डिझाईन्स नक्की ट्राय करा.
वेलवेट कापड वापरून हॉल्टर नेक ब्लाऊज शिवून घेतल्यास, तुमचा लूक आणखीनच स्पेशल आणि उठून दिसेल.
नाईट पार्टीमध्ये साडी नेसून उठून दिसायचं असेल, तर ट्रेंडी साड्यांसोबत अशा प्रकारची हॉल्टर नेक ब्लाऊज डिझाईन बेस्ट मॅच होते.
सिम्पल आणि प्लेन साडीवर बीड्स वर्क असलेलं हॉल्टर नेक ब्लाऊज घातल्यास, पार्टीत तुम्हीच सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनाल.
लाईट गोल्ड कलरचं एक हॉल्टर नेक ब्लाऊज शिवून ठेवलं, तर ते तुम्ही अनेक प्रकारच्या साड्यांसोबत सहज घालू शकता.
पार्टीसाठी बहुतेकांना काळी साडी नेसायला आवडते. अशा साड्यांवर हॉल्टर नेक ब्लाऊज पॅटर्न ट्राय केल्यास लूक सुपर दिसेल.
Thick Eyebrows : दाट आणि काळ्याभोर भुवया हव्या आहेत? हे ६ घरगुती उपाय नक्की करून पाहा
Kitchen Tips : स्वयंपाकाचं काम सोपं करण्यासाठी आईने सांगितलेल्या ७ सोप्या टिप्स
Kundan Jhumka : साडीवर शोभून दिसणारे कुंदन झुमके, पाहा भन्नाट डिझाईन्स
Glute Exercises : ग्लूट्सचे स्नायू मजबूत करणारे 7 सोपे व्यायाम