साडीवर कुंदन वर्क असलेले असे झुमके खूपच सुंदर दिसतात. याच्या स्टड्सवर गुलाबी रंग असून, खाली मोती आणि हिरव्या खड्यांची नक्षी खूपच आकर्षक दिसते.
असे झुमके पारंपारिक कपड्यांचे सौंदर्य आणखी वाढवतात. हे झुमके घातल्याने तुमच्या चेहऱ्याला एक वेगळाच ग्लो मिळतो.
साडी किंवा लेहेंगा घातल्यावर अनेकींना हेवी झुमके घालायला आवडतात. अशा वेळी तुम्ही या डिझाईन्स नक्की ट्राय करू शकता.
कानातल्यांमध्ये मोराच्या डिझाईनला तोड नाही. वरच्या बाजूला मोराची डिझाईन आणि खाली लटकणारे झुमके खूपच सुंदर दिसतात.
असे मोठे आणि हेवी झुमके साडी आणि लेहेंग्यावर खूपच उठून दिसतात. यामुळे तुम्हाला एक रॉयल लूक मिळतो.
या झुमक्यांमध्ये पानांची (Leaf) डिझाईन देण्यात आली आहे. हे झुमके तुम्हाला एक अतिशय वेगळा आणि स्टायलिश लूक देतात.
फ्लोरल पॅटर्न असलेले झुमके एक उत्तम क्लासी लूक देतात. सणासुदीच्या काळात तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता.
Glute Exercises : ग्लूट्सचे स्नायू मजबूत करणारे 7 सोपे व्यायाम
Amla Benefits : रोज एक आवळा खाण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे, एकदा नक्की ट्राय करा
Iron Rich Foods : अॅनिमिया टाळायचाय? मग आहारात नक्की घ्या हे लोहयुक्त पदार्थ
Necklace Designs : गळ्याचं सौंदर्य वाढवणाऱ्या हेवी नेकलेसच्या डिझाईन्स पाहा