Marathi

Coin Necklace: साडीचा लूक खुलवणारे कॉइन नेकलेस डिझाईन्स

Marathi

अँटिक डिझाईन

अष्टलक्ष्मी नक्षीकाम असलेले मोठे कॉईन्स आणि मध्ये गोल्ड बीड्स असलेला हा अँटिक फिनिश नेकलेस खूप राजेशाही दिसतो. साडी किंवा लेहेंगावर हा नेकलेस खूप छान उठून दिसतो.

Image credits: Mannat Jewels
Marathi

मोटिफ कॉईन डिझाईन

सुंदर हत्तीच्या आकृत्या आणि लक्ष्मी कॉईन्सनी अतिशय नाजूकपणे बनवलेला हा चेन-स्टाईल नेकलेस खूप क्लासी आणि ट्रेंडी आहे. साडीवर हा नेकलेस एक उत्तम क्लासी लूक देतो.

Image credits: Mannat Jewels
Marathi

कॉईन्सचा हार

लक्ष्मी कॉईन्ससोबत लाल आणि हिरव्या खड्यांची सजावट असलेला हा लांब हार पैठणी साडीवर खूपच रॉयल दिसतो.

Image credits: Mannat Jewels
Marathi

कॉइन नेकलेस

नेहमीचे आणि जुन्या पद्धतीचे कॉईन्सचे हार घालण्यापेक्षा, अशी ट्रेंडी डिझाईन नक्की ट्राय करा. याने तुम्हाला एक ग्रँड लूक मिळेल.

Image credits: South India Jewels
Marathi

ग्रँड लूक

असा कॉईन नेकलेस तुम्हाला एक सुंदर ग्रँड लूक देतो. पैठणी साडीवर तुमचा लूक आणखी हायलाईट करण्यास हा मदत करतो.

Image credits: Arshis
Marathi

ट्रेंडी नेकलेस

कॉईन नेकलेसमध्येही जर तुम्हाला ट्रेंडी दिसायचं असेल, तर तुम्ही अशी डिझाईन निवडू शकता. ही डिझाईन खूपच ट्रेंडी लूक देते.

Image credits: instagram

Saree Designs : या साड्या एकदा नेसाच... तुमचं सौंदर्य आणखी खुलवणाऱ्या डिझाइन्स

Blouse Designs : साडीचे सौंदर्य दुप्पट करणारे ब्लाऊज नेक डिझाइन्स

Gut Health : आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे 6 ज्यूस नक्की प्या

Gold Necklace : अवघ्या 5 ग्रॅम सोन्यात मिळणाऱ्या सुंदर आणि हलक्या वजनाच्या नेकलेस डिझाईन्स