फ्लॉवर पेंडंट असलेला हा चेन डिझाईनचा नेकलेस खूपच सुंदर दिसतो. छोटे कार्यक्रम आणि सणांना घालण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
गोल्ड आणि स्टोनचं कॉम्बिनेशन नेहमीच सुपर असतं. ही डिझाईन तुमच्या गळ्याचं सौंदर्य आणखी वाढवेल.
सिम्पल डिझाईन्स आवडणाऱ्यांसाठी असा नेकलेस चांगला पर्याय आहे. अवघ्या ५ ग्रॅम सोन्यात तुम्ही हा तयार करून घेऊ शकता.
मणी आणि कुंदन वापरून डिझाईन केलेला हा नेकलेस सिम्पल आणि क्लासी लुक देतो. साड्या आणि हेवी ड्रेसवर हा एकदम छान दिसतो.
मध्यभागी सुंदर पेंडंट असलेला हा नेकलेस सिम्पल आणि स्टायलिश दिसतो. साड्या आणि चुडीदार ड्रेसवर हा मस्त सूट होतो.
फुले आणि पानांच्या आकारातील हा नेकलेस घातल्यास गळ्याचं सौंदर्य दुप्पट होईल. ५ ग्रॅम सोन्यात तुम्ही असा नेकलेस बनवू शकता.
बारीक चेन आणि मणी असलेला हा नेकलेस सर्व वयोगटातील महिलांना छान दिसेल. हा नेकलेस अगदी लाईटवेट आहे.
Gold Rings : ग्रँड लूक देणाऱ्या गोल्ड रिंग्स डिझाईन्स...
Avocado Benefits : दररोज ॲव्होकॅडो खाल्ल्याने मिळतात हे 7 आरोग्यदायी फायदे
तुळशी विवाहाच्या पूजेसाठी ट्राय करा या डिझाइन्सच्या साड्या
Anklet Designs : महिलांना नक्कीच आवडतील हे गोल्ड प्लेटेड पैंजण.. पाहा खास डिझाइन्स