एम्ब्रॉयडरी वर्क आणि कट वर्क पॅटर्नमधील ही डबल शेड साडी नेसायला खूप सुंदर दिसते. तुम्ही तुमच्या आवडीच्या स्टाइलने ब्लाउज डिझाइन करून घेऊ शकता.
बॉर्डरवर बारीक लेस आणि वर्क असलेली ही लाइट वेट साडी नेसायला एकदम कम्फर्टेबल असते. ही साडी बजेट फ्रेंडलीसुद्धा आहे.
गोल्डन लेस असलेली ही रेड कलरची नेट साडी रात्रीच्या फंक्शन्ससाठी परफेक्ट आहे. मॅचिंग नेकलेस आणि इयररिंग्ससोबत तुमचा लूक भारी दिसेल.
सिम्पल पण स्टायलिश दिसायचं असेल, तर ही साडी बेस्ट चॉईस आहे. छोट्या-मोठ्या फंक्शन्ससाठी नेसण्यासाठी ही साडी एकदम योग्य आहे.
गोल्डन बॉर्डर असलेली अशी चमकदार सिल्क साडी तुम्हाला एक खास लूक देते. पारंपरिक दागिन्यांसोबत स्टाइल केल्यास लूक एकदम भारी दिसेल.
हेवी वर्क असलेली ही डिझायनर हाफ साडी स्टाईलची साडी लग्न आणि रिसेप्शनसाठी अप्रतिम दिसते. यामुळे तुमचं सौंदर्य आणखी खुलेल.
लग्न आणि सणांसारख्या खास प्रसंगांसाठी अशी चमकदार पैठणी साडी उत्तम पर्याय आहे. यात तुम्ही खूप राजेशाही दिसाल.
Blouse Designs : साडीचे सौंदर्य दुप्पट करणारे ब्लाऊज नेक डिझाइन्स
Gut Health : आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे 6 ज्यूस नक्की प्या
Gold Necklace : अवघ्या 5 ग्रॅम सोन्यात मिळणाऱ्या सुंदर आणि हलक्या वजनाच्या नेकलेस डिझाईन्स
Gold Rings : ग्रँड लूक देणाऱ्या गोल्ड रिंग्स डिझाईन्स...