आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्या हे ६ ज्यूस
गाजराचा ज्यूस प्यायल्याने शौचास साफ होते आणि आतड्यांच्या स्नायूंची ताकद वाढायला मदत मिळते.
अॅपल सायडर व्हिनेगरचे पाणी हे 'प्रीबायोटिक' म्हणून काम करते. यामुळे आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ होण्यास मदत होते.
आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आल्याचे पाणी हे एक उत्तम पेय आहे.
पपईच्या ज्यूसमध्ये भरपूर फायबर असते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
बीटरूट ज्यूसमध्ये फायबर आणि नायट्रेट असल्याने, ते आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.
काकडी आणि पुदिन्याचा ज्यूस शरीराला थंडावा आणि ताजेतवानेपणा देतो. हे शरीराला हायड्रेटेड ठेवते आणि पचनसंस्था शांत करण्यास मदत करते.
Gold Necklace : अवघ्या 5 ग्रॅम सोन्यात मिळणाऱ्या सुंदर आणि हलक्या वजनाच्या नेकलेस डिझाईन्स
Gold Rings : ग्रँड लूक देणाऱ्या गोल्ड रिंग्स डिझाईन्स...
Avocado Benefits : दररोज ॲव्होकॅडो खाल्ल्याने मिळतात हे 7 आरोग्यदायी फायदे
तुळशी विवाहाच्या पूजेसाठी ट्राय करा या डिझाइन्सच्या साड्या