Marathi

Blouse Designs: साडीचे सौंदर्य दुप्पट करणारे ब्लाऊज नेक डिझाइन्स

Marathi

रॉयल लूक

फिकट निळ्या सिल्क ब्लाऊजवरील हेवी गोल्ड बीड्स आणि जरदोसी नेकलाइन वर्क खूप रॉयल दिसते. सिल्कच्या साडीवर हा फ्रंट-ओपन डिझायनर ब्लाऊज घातल्यास लूक एकदम भारी दिसेल.

Image credits: blouse trends
Marathi

स्वीटहार्ट नेक लाइन

स्वीटहार्ट नेकलाइनवर गोल्डन पायपिंग आणि स्लीव्हजवर डायमंड कट-आउट डिझाइन या रॉयल ब्लू ब्लाऊजला आकर्षक बनवते. सिल्क साड्यांवर असे ब्लाऊज नक्की ट्राय करा.

Image credits: blouse trends
Marathi

पॅच वर्क ब्लाऊज

नेकजवळील की-होल कटआउट आणि स्लीव्हजवरील पॅचवर्क क्लासी लूक देतात. ब्लाऊजवरील छोट्या झाडांची एम्ब्रॉयडरी डिझाइन याला खूपच सुंदर बनवते.

Image credits: blouse trends
Marathi

मोत्यांचा ब्लाऊज

स्लीव्हलेस ब्लॅक ब्लाऊजला खांद्यावर लटकणाऱ्या लेयर्ड मोत्यांच्या माळा स्टायलिश लूक देतात. कॉकटेल पार्टी किंवा मोठ्या इव्हेंटसाठी ग्लॅमरस लूक हवा असल्यास हा बेस्ट पर्याय आहे.

Image credits: blouse trends
Marathi

क्लासी लूक

स्वीटहार्ट नेकलाइन सोबत शीअर नेट फुल स्लीव्हजवरील छोट्या मण्यांचे वर्क या ब्लाऊजला क्लासी लूक देते. संध्याकाळच्या पार्टीसाठी प्लेन आणि शिफॉन साडीवर हा परफेक्ट पर्याय आहे.

Image credits: blouse trends
Marathi

थ्रीडी एम्ब्रॉयडरी

ऑर्गेन्झा पफ स्लीव्हज, नेकलाइनवरील पांढऱ्या मोत्यांची पायपिंग आणि एका बाजूला असलेली 3D फ्लोरल एम्ब्रॉयडरी या ब्लाऊजला प्रिन्सेस लूक देतात.

Image credits: blouse trends

Gut Health : आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे 6 ज्यूस नक्की प्या

Gold Necklace : अवघ्या 5 ग्रॅम सोन्यात मिळणाऱ्या सुंदर आणि हलक्या वजनाच्या नेकलेस डिझाईन्स

Gold Rings : ग्रँड लूक देणाऱ्या गोल्ड रिंग्स डिझाईन्स...

Avocado Benefits : दररोज ॲव्होकॅडो खाल्ल्याने मिळतात हे 7 आरोग्यदायी फायदे