50 हजार रूपयांमध्ये करा परदेशवारी, ही आहेत सर्वात स्वस्त-मस्त ठिकाणं
अतिशय सुंदर समुद्रकिनारे पाहण्याचा व स्वादिष्ट सीफूडचा आनंद आपण आपल्या बजेटमध्ये घेऊ शकता.
प्राचीन मंदिर व कित्येक सुंदर ठिकाणे आपणास येथे पाहण्यास मिळतील.
लग्झरी रिसॉर्ट्ससाठी मालदिव जगभरात प्रसिद्ध आहे. येथे आपणास बजेटमध्ये कित्येक गेस्टहाऊस सहज मिळतील. राहण्याचा खर्च कमी झाल्याने आपणास येथील वेगवेगळ्या ठिकाणांनाही भेट देता येईल.
सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणे, नॅशनल पार्क अशी कित्येक सुंदर पर्यटन स्थळं आपण ५० हजार रुपयांच्या बजेटमध्ये पाहू शकता.
पर्वतमय व घनदाट जगलांनी व्यापलेल्या या ठिकाणास पर्यटक मोठ्या संख्येनं भेट देतात. येथे आपण कुटुंबीय तसेच मित्रमैत्रिणींसोबतही भ्रमंती करू शकता.
नाइटलाइफ, शॉपिंग व सुंदर-स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांवरील शांत वातावरण तुम्हाला येथे अनुभवण्यास मिळेल. येथे राहणे-फिरणे स्वस्त असल्याने आपण येथे एखादी ट्रिप प्लान करू शकता.
नेपाळ हा देश आपले नैसर्गिक सौंदर्य, ट्रेकिंग स्पॉट व सांस्कृतिक स्थळांसाठी ओळखला जातो. येथे आपण कुटुंबीयासोबत ५० हजार रुपयांत पर्यटन करू शकता.