18 पुराणांपैकी एक गरुड पुराण आहे. यामध्ये अशी काही कामे सांगण्यात आली आहेत जी आयुष्यात कधीच अपूर्ण सोडू नयेत. अन्यथा आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Image credits: adobe stock
Marathi
आजारपणावर उपचार
आजारपणावर वेळीच उपचार करावेत. उपचार अपूर्ण केल्यास आजारपण अधिक वाढले जाऊ शकते. या स्थितीत तुम्ही जीव देखील गमावू शकता.
Image credits: adobe stock
Marathi
कर्ज
तुम्ही एखाद्याकडून कर्जाने पैसे घेतले असल्यास ते वेळेवर परत करा. कर्ज फेडण्याचे काम वेळीच पूर्ण न केल्याने आयुष्यात पुढे जाऊन समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Image credits: adobe stock
Marathi
शत्रूत्व
एखाद्यासोबत शत्रूत्व असल्यास ते लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा शत्रू तुमचे वाईट करण्यासाठी नेहमीच चुकीच्या गोष्टी करत राहील.
Image credits: adobe stock
Marathi
आग विझवणे
एखाद्या ठिकाणी आग लागल्यानंतर ती पूर्णपणे विझवण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.
Image credits: adobe stock
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.