Marathi

पांढऱ्या कुर्तीवरचे डाग मिनिटांत होतील दूर, वापरा या ट्रिक्स

Marathi

पांढऱ्या कुर्तीवरील डाग कसे दूर कराल?

बहुतांश महिला पांढऱ्या रंगातील कुर्तीचा वापर करता. खाण्यापिण्याच्या करणास्तव पांढऱ्या कुर्तीवर डाग लागला जातो. हे डाग दूर करण्यासाठी पुढे ट्रिक्स जाणून घेऊया. 

Image credits: pinterest
Marathi

लिंबाचा रसाचा वापर

पांढऱ्या कुर्तीवर डाग लागला असल्यास तो स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रसाचा वापर करू शकता.

Image credits: Social Media
Marathi

बेकिंग सोडा

कुर्तीवर लागलेला डाग काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा मिक्स करुन त्यामध्ये डाग लागलेली कुर्ती भिजवून ठेवा.

Image credits: Freepik
Marathi

व्हिनेगर

पांढऱ्या कुर्तीवरील डाग काढण्यासाठी व्हिनेगर आणि पाण्याचा वापर करा. यामध्ये कुर्ती भिजवून थोड्यावेळाने स्वच्छ पाण्याने धुवा.

Image credits: Social Media
Marathi

टुथपेस्ट

पांढऱ्या कुर्तीवरील डाग दूर करण्यासाठी टुथपेस्ट लावू शकता. यावरुन ब्रशने हलक्या हाताने घासा. जेणेकरुन डाग दूर होईल.

Image credits: Pinterest
Marathi

मीठ आणि लिंबू

कुर्तीवरील डाग काढण्यासाठी लिंबू आणि मीठाचा वापर करू शकता.

Image credits: Getty
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: pinterest

उन्हाळ्यात माठातील पाणी पिल्यावर कोणते फायदे होतात?

मुंबईत प्रसिद्ध आईस क्रीम कोठे मिळते?

Holi 2025 : होळीवेळी कर्जातून मुक्ती मिळण्यासाठी करा हे उपाय

रात्री झोपण्यापूर्वी आंघोळ करण्याचे फायदे, घ्या जाणून