पिवळ्या आणि नारंगी रंगातील कॉटनची साडी यंदाच्या उन्हाळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे. या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊजही छान दिसते.
Image credits: Chhapa Instagram
Marathi
निळ्या रंगातील इंडिगो साडी
उन्हाळ्यात ऑफिसला जाण्यासाठी तुम्ही सुमोना चक्रवर्तीसारखी निळ्या रंगातील इंडिगो साडी साडी नेसू शकता. या साडीवर एथनिक ज्वेलरी सुंदर दिसेल.
Image credits: Chhapa Instagram
Marathi
पेस्टल कलर साडी
सिंपल आणि सोबर लुकसाठी तुम्ही पेस्टल रंगातील साडी नेसू शकता. उन्हाळ्यावेळी बहुतांशजण गडद रंगाचे कपडे परिधान करण्याएवजी पेस्टल रंगातील कपडे परिधा करणे पसंत करतात.
Image credits: Chhapa Instagram
Marathi
प्रिंटेट कॉटन साडी
उन्हाळ्यावेळी बहुतांश महिला कॉटनच्या साड्या नेसतात. सध्या प्रिंटेट कॉटन साडीचा ट्रेण्ड आहे. या साडीवर एथनिक मोठे झुमके सुंदर दिसतील.
Image credits: Chhapa Instagram
Marathi
चंदेरी साडी
एखाद्या छोटेखानी कार्यक्रमासाठी तुम्ही चंदेरी साडी नेसू शकता. उन्हाळ्यातील कोणत्याही फंक्शनसाठी निळ्या रंगात डिझाइन असलेली चंदेरी साडी सुंदर दिसेल. यावर सिंपल मेकअप करा.
Image credits: Chhapa Instagram
Marathi
ब्लॉक प्रिंट साडी
पेस्टल रंगातील ब्लॉक प्रिंट साडी यंदाच्या उन्हाळ्यातील लुकसाठी परफेक्ट आहे. या साडीवर पेस्टल रंगातील सिंपल ब्लाऊज सुंदर दिसेल.
Image credits: Chhapa Instagram
Marathi
हत्ती प्रिंट चंदेरी साडी
हटके लुकसाठी हत्ती प्रिंट असणारी चंदेरी साडी तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यावेळी नेसू शकता. यावर गोल्डन किंवा एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.