Beach Vacation साठी अभिनेत्री राधिका आपटेचे हे ड्रेस देतील Cool लुक
Lifestyle Apr 02 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Insta
Marathi
फ्लोरल प्रिंट ड्रेस
राधिका आपटेसारखा निळ्या रंगातील फ्लोरल प्रिंट असणारा शॉर्ट ड्रेस बीच वेकेशनसाठी परिधान करू शकता. या ड्रेसवर न्यूड मेकअप फार सुंदर दिसेल.
Image credits: Insta
Marathi
मॅक्सी ड्रेस
समुद्र किनारी फिरायला जाणार असाल्यास राधिकासारखा लाल रंगातील मॅक्सी ड्रेस परिधान करू शकता. सिंपल लुकसाठी हा ड्रेस परफेक्ट आहे.
Image credits: Insta
Marathi
फिश कट ड्रेस
राधिका आपटेसारखा काळ्या रंगातील फिश कट ड्रेस परिधान करू शकता. खरंतर, असा ड्रेस तुम्हाला समुद्र किनारी फोटोशूट करायचे असल्यास बेस्ट आहे.
Image credits: Insta
Marathi
ए-लाइन ड्रेस
जांभळ्या रंगातील ए-लाइन ड्रेस कोणत्याही बॉडी शेपसाठी फार सुंदर दिसतो. बीक वेकेशनसाठी तुम्ही राधिकासारखा ड्रेस परिधान करू शकता. या ड्रेसवर बोहो लुक केल्यास फार छान दिसाल.
Image credits: Insta
Marathi
शॉर्ट मिडी ड्रेस
समुद्र किनारी फिरायला जाण्यासाठी परफेक्ट असणारा पांढऱ्या रंगातील शॉर्ट मिडी ड्रेस परिधान करू शकता. सनग्लासेस व खांद्याला झोळीच्या आकाराच्या बॅगेमुळे बीच लुक पूर्ण होईल.
Image credits: Insta
Marathi
पिवळ्या रंगातील ड्रेस
राधिका आपटेसारखा पिवळ्या रंगातील ड्रेस समुद्र किनारी फिरायला जाणार असल्यास परिधान करू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी अथवा जॅकेटही परिधान करू शकता.
Image credits: Insta
Marathi
ब्रा-लेट विथ शॉर्ट जीन्स
राधिका आपटेसारखा बीच वेकेशन लुक हवा असल्यास तुम्हीही ब्रा-लेट विथ शॉर्ट जीन्स परिधान करू शकता. खरंतर, या लुकमध्ये तुम्ही बोल्ड दिसाल.