Marathi

व्हॉट्सॲप ॲडमिनला निवडणुकीत घ्यावी लागेल 'ही' खबरदारी

Marathi

व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनने सतर्कता पाळावी

व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिनने निवडणूक आचार संहितेचे पालन केलं पाहिजे. विशेषत: निवडणूक प्रचाराशी निगडीत माहिती आणि मेसेज याबाबत त्यांनी सावध असलं पाहिजे.

Image credits: Getty
Marathi

काय सांगतात व्हॉट्सॲप मार्गदर्शक तत्वे

खोटी माहिती शेअर करणे, तसेच प्रक्षोभक मेसेज पोर्नोग्राफी यावर व्हॉट्सॲपची नजर असून अनुचित प्रकार आढळल्यास ॲडमिनवर कारवाई करण्यात येईल.

Image credits: Getty
Marathi

प्रक्षोभक पोस्ट शेअर न करणे किंवा त्यावर तात्काळ तक्रार करणे

कोणत्याही प्रकारची वांशिक, धार्मिक किंवा जातीविषयक तेढ निर्माण करणारी माहिती व्हॉट्सॲपवरून शेअर करता कामा नये.हिंसा, पॉर्नोग्राफीशी निगडीत मेसेज किंवा व्हिडिओ शेअर करता कामा नये.

Image credits: Google
Marathi

खऱ्या खोट्या बातमीची शहनिशा करून तक्रार करू शकता

निवडणूक काळात खरी माहिती शेअर करण्यास आणि खोट्या बातम्यांची तक्रार करण्याचा सल्ला युजर्सना दिला आहे.तसेच खात्री करून न घेता बातम्या शेअर करू नयेत

Image credits: Freepik
Marathi

व्हॉट्सॲप ॲडमिनवर कारवाई

व्हॉट्सॲप ग्रुप ॲडमिनने या प्रकारच्या गोष्टींबाबत जागरुक असलं पाहिजे. नाहीतर यातून निर्माण होणाऱ्या कायदेशीर बाबींमध्ये त्यांच्यावरदेखील कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

Image Credits: freepik