शरीरात होणारे बदल तुमच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असतात.अशातच साखर खाणे सोडून द्यावे हे कळावरुन ओखळावे जाणून घेऊ.
Image credits: Pinterest
Marathi
वजन वाढणे
सातत्याने वेगाने वजन वाढत असल्यास डाएटमध्ये साखरेचे सेवन करणे टाळावे. अशातच वजन कमी होऊ शकते.
Image credits: Freepik
Marathi
चेहऱ्यावर पिंपल्स
साखरेचे अत्याधिक सेवन केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.
Image credits: social media
Marathi
सतत थकवा
सातत्याने थकवा जाणवत असेल तर साखरेचे सेवन करणे कमी करा. साखरेचे अत्याधिक सेवन केल्याने इन्सुलिन वाढले जाऊ शकते.
Image credits: Pexels
Marathi
हृदयासंबंधित समस्या
हृदयात नेहमीच हलके दुखत असल्यास यावेळी साखरेचे सेवन करणे कमी करावे. अन्यथा बीपी आणि कोलेस्ट्रॉलची समस्या होऊ शकते.
Image credits: Social Media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.