सिंपल आणि सोबर लूकसाछी अशी डायमंड कुंदन ज्वेलरी एथनिक आउटफिटवर ट्राय करू शकता.
गोल्ड प्लेटेड कुंदन ज्वेलरी साडीवर छान दिसेल. अशी ज्वेलरी 500 रुपयांत खरेदी करू शकता.
पर्ल डिझाइन कुंदन ज्वेलरी रिसेप्शन पार्टीतील आउटफिटवर ट्राय करू शकता.
इमराल्ड कुंदन ज्वेलरी एथनिक आउटफिट्सवर फार सुंदर दिसते. अशाप्रकारच्या ज्वेलरीच्या वेगवेगळ्या डिझाइन मार्केटमध्ये पहायला मिळतील.
चोकर कुंदन ज्वेलरीही एथनिक आउटफिट्सवर ट्राय करू शकता.