कॉटनच्या साडीवर अशाप्रकारचा अजरख प्रिंट ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर एथनिक ज्वेलरी शोभून दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी असा बोटनेक कॉटन ब्लाऊज शोभून दिसेल.
साडीवर हटके लूकसाठी असा हॉल्टर नेक ब्लाऊज ट्राय करू शकता.
डीप वी नेक ब्लाऊजही कॉटनच्या साडीवर छान दिसेल. यावर मल्टीकलर साडी नेसू शकता.
इंडो वेस्टर्न लूकसाठी असा जॅकेट स्टाइल ब्लाऊज शिवून घेऊ शकता.