उन्हाळ्याच्या दिवसात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. यावेळी शिळे अन्नपदार्थ खाल्ल्याने आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात.
उन्हाळ्याच्या दिवसात शिळ्या अन्नपदार्थांचे सेवन करणे टाळा. यामध्ये बॅक्टेरिया निर्माण झाल्याने आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
शिळ्या अन्नपदार्थांचे सेवन केल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि गॅससारखी समस्या होऊ शकते.
सॅलड आणि ताज्या फळांचे सेवन करावे. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ कापून ठेवलेल्या फळांचे सेवन करणे टाळा.
पाकिटबंद दूधावरील तारीख बघून वापरा. अन्यथा शिळे दूध उन्हाळ्यात प्यायल्याने पोटासंबंधित समस्या होऊ शकतात.
रात्री काकडी खाऊन झोपल्याने काय होते?
एथनिक आउटफिट्ससाठी 1K मध्ये खरेदी करा ही Kundan Jewellery
साडीवर ट्राय करा हे 5 प्रिंटेट Cotton Blouse
संध्याकाळच्या नाश्तासाठी तयार करा शिळ्या भातापासून ही टेस्टी रेसिपी