काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. याशिवाय फायबर, व्हिटॅमिन सी आणि भरपूर प्रमाणात मिनिरल्स असतात. यामुळे हाइड्रेट राहण्यास मदत होते.
काकडी रात्रीच्या वेळेस खाऊ शकता. यामधील फायबरमुळे पचनक्रिया सुधारली जाते.
काकडीचे सेवन केल्याने उत्तम झोप लागते. यामधील मॅग्नेशियिम आणि पोटॅशियममुळे रात्रीच्या वेळेस खाणे फायदेशीर ठरू शकते.
वजन कमी करायचे असल्यास रात्रीच्या वेळेस काकडी खाऊ शकता.
त्वचेवर ग्लो येण्यासाठी आणि हाइड्रेट राहण्यासाठी काकडीचे सेवन करू शकता. यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.