सर्वप्रथम दही आणि भात मिक्स करुन मिक्सरमध्ये वाटून घ्या. इटलीसारखे बॅटर तयार झाल्यानंतर यामध्ये आलं-लसूण, मिरची पेस्ट आणि मीठ घालून 10 मिनिटे ठेवून द्या.
Image credits: Getty
Marathi
भाताची पेस्ट तयार करा
10 मिनिटांनंतर पेस्ट घट्ट झाल्यानंतर थोडे पाणी घाला. यामध्ये हिंग, जीरे, रवा आणि कोथिंबीर घालून घ्या. याशिवाय बेकिंग सोडा घाला.
Image credits: Getty
Marathi
इडलीचे भांडे गरम करा
इटलीच्या भांडे गॅसवर गरम करत ठेवा. गरम झाल्यानंतर इडलीच्या साच्यामध्ये पेस्ट घालून 10 मिनिटांसाठी उकळून घ्या.
Image credits: Pinterest
Marathi
फोडणी तयार करा
फोडणीसाठी तेल गरम करा. यामध्ये पांढरे तीळ, कढीपत्ता, जीरे आणि हिरवी मिरची घाला. यानंतर तांदळाच्या इटलीवरुन फोडणी घाला.
Image credits: social media
Marathi
तांदळाची इडली
असा तांदळाच्या इटलीपासून तयार केलेला नाश्ता संध्याकाळी खाण्यासाठी सर्व्ह करा.