हिंदू धर्मात पाया पडणे म्हणजे समोरच्या व्यक्तीचा आदर करण्यासारखे आहे. पण अशा काही व्यक्ती आहेत ज्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये.
Image credits: adobe stock
Marathi
बहीण-मुलगी
हिंदू धर्मात बहीण व मुलीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. खरंतर बहीण व मुलीचे लग्न झाल्यास त्यांच्या पायांची पूजा केली जाते. यामुळे या दोन व्यक्तींना कधीच आपल्या पाया पडू देऊ नका.
Image credits: Getty
Marathi
जावई
बहीण किंवा मुलीच्या पतीला कधीच पाया पडू देऊ नका. हिंदू धर्मात जावयाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते.
Image credits: adobe stock
Marathi
ब्राम्हण
धर्म ग्रंथांनुसार, ब्राम्हणांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नका. कारण ब्राम्हणाला भवगान ब्रम्हा यांचे रूप मानले जाते.
Image credits: Getty
Marathi
भाचा-भाची
भाचा-भाचीला देखील कधीच पाया पडू देऊ नका. धर्म ग्रंथांमध्ये 100 ब्राम्हणांसमान एक भाचा-भाची असल्याचे मानले जाते. यामुळे नेहमीच त्यांचा आदर केला पाहिजे.
Image credits: Getty
Marathi
लहान मुली
हिंदू धर्मात लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते. यामुळे कधीच चुकूनही लहान मुलींना आपल्या पाया पडू देऊ नका.
Image credits: Getty
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.