Marathi

'चौदहवीं का चाँद', सोनाक्षी सिन्हासारखे 8 एथनिक Outfits, दिसाल मनमोहक

Marathi

व्हेलवेट सूट

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा व्हेलवेट सूटमध्ये शाही लूक दिसून येतोय. अशाचप्रकारचा सूट एखाद्या पार्टी-फंक्शनसाठी बेस्ट आहे. व्हेलवेट सूटवर झुमके सुंदर दिसतात. 

Image credits: Instagram
Marathi

लेहेंगा सूट

लग्नसोहळ्यासाठी किंवा रिसेप्शन पार्टीसाठी सोनाक्षीसारखा लेहेंगा सूट परफेक्ट आहे. अशाप्रकारचा लेहेंगा तुम्हाला 7-8 हजार रुपयांमध्ये खरेदी करता येईल. 

Image credits: Instagram
Marathi

कफ्तान ड्रेस

सध्या कफ्तान ड्रेसचा ट्रेण्ड आहे. या ड्रेसच्या माध्यमातून एथनिक अथवा फ्यूजन लूक क्रिएट करू शकता. यावर एथनिक ज्वेलरीही सुंदर दिसेल. 

Image credits: Instagram
Marathi

शरारा सूट

लग्नातील वेगवेगळ्या कार्यक्रमांपैकी एखाद्या सोहळ्याला सोनाक्षीसारखा हेव्ही डिझाइन शररा सूट परिधान करू शकता. यावर चोकर ज्वेलरी आणि न्यूड मेकअप करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

चिकनकारी सूट

चारचौघांमध्ये सिंपल लूकमध्येही उठून दिसण्यासाठी सोनाक्षी सिन्हासारखा चिकनकारी सूट परिधान करू शकता. या सूटवर एथनिक ज्वेलरी घाला. 

Image credits: Instagram
Marathi

गोटा पट्टी वर्क सूट

सिंपल आणि सोबर लूकसाठी सोनाक्षीसारखा हिरव्या रंगातील गोटा पट्टी वर्क सूट परिधान करू शकता. 

Image credits: Instagram
Marathi

घागरा चोली

मल्टीकलर घागरा चोलीमध्ये सोनाक्षी ब्युटीफुल दिसतेय. संगीत किंवा मेंदी सोहळ्यासाठी सोनाक्षीसारखा घागरा चोलीचा पर्याय निवडू शकता. 

Image credits: Instagram

घरच्याघरी तयार करा हे 5 अंड्याचे Hair Mask, केस होतील मऊ आणि हेल्दी

'गोड गोजिरी अदा...', श्रुती मराठेसारख्या 5K मध्ये खरेदी करा 8 साड्या

मुंबई-पुण्याजवळ पावसाळ्यात 2K मध्ये होईल ट्रिप, पाहा 10 अनोखी ठिकाणे

सासू होईल खुश, अनुपमासारख्या नेसा या 8 साड्या