Marathi

सासू होईल खुश, अनुपमासारख्या नेसा या 8 साड्या

Marathi

सिक्विन वर्क साडी

अनुपा आकाशी रंगातील सिक्विन वर्क साडीत फार सुंदर दिसतेय. या साडीवर सिल्व्हर रंगातील ब्लाऊज परफेक्ट आहे. 

Image credits: our own
Marathi

सिल्क साडी

सिंपल आणि सोबर लूकसाठी अनुपा म्हणजे रुपाली गांगुलीसारखी पांढऱ्या रंगातील साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल. 

Image credits: our own
Marathi

डबल शेडेड प्रिंटेट साडी

सध्या डबल शेडेड प्रिंटेट साडीचा ट्रेण्ड आहे. यावर गोल्डन रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: social media
Marathi

बनारसी सिल्क साडी

रुपा गांगुलीसारखी गुलाबी रंगातील बनारसी साडीत तुमचा लूक अधिक खुलला जाईल. या साडीवर चोकर ज्वेलरी छान दिसते. 

Image credits: Rupali ganguly instagram
Marathi

शिफॉन साडी

प्रिंटेट शिफॉन साडी नेसल्यानंतर खूप कंम्फर्टेबल वाटते. अशातच दररोज ऑफिसला जाण्यासाठी महिला शिफॉन साडीचा पर्याय निवडू शकतात.

Image credits: social media
Marathi

फ्लॉवर डिझाइन साडी

सध्या साडीवर मोठ्या डिझाइनचा ट्रेण्ड आहे. अनुपासारखी हिरव्या रंगातील हलकी-फुलकी साडी तुम्ही नेसू शकता. 

Image credits: social media
Marathi

गोल्डन साडी

गोल्डन रंगातील साडीवर अनुपमाचा फार सुंदर दिसतेय. अशाप्रकारच्या साडीवर डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल. 

Image credits: social media

पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसणाऱ्या या 9 ठिकाणांना द्या भेट

लटकन ब्लाउजची गेली फॅशन,बोल्ड लूकसाठी आता ट्राय करा हे 8 बॅकलेस ब्लाउज

कमी उंची असणाऱ्या तरुणींसाठी Neha Kakar सारखे 8 Outfits, दिसाल उंच

वट पौर्णिमेला मेहेंदीच्या या डिझाईन लावतील तुमच्या सणात चार चांद