मित्रमैत्रीणीच्या रिसेप्शन पार्टीसाठी श्रुती मराठेसारखी बुट्टी डिझाइन असणारी सिल्क साडी नेसू शकता. यावर हेव्ही झुमके आणि लाइट मेकअप करा.
Image credits: Instagram
Marathi
मल्टी शेडेड प्लेन साडी
सिंपल आणि सोबर लूकसाठी मल्टी शेडेड प्लेन साडी नेसू शकता. यावर गोल्डन रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
बनारसी सिल्क साडी
प्रत्येक महिलेला बनारसी सिल्क साडी नेसणे फार आवडते. श्रुती मराठेसारखी हिरव्या आणि गोल्डन रंगातील साडी एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शोभून दिसेल.
Image credits: Instagram
Marathi
कॉटन सिल्क साडी
हलकीफुलकी अशी कॉटन सिल्क साडी तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी नेसू शकता. अशाप्रकारच्या साडीत तुमचा लूक अधिक खुलला जाईल.
Image credits: Instagram
Marathi
पैठणी साडी
पैठणी साडीला महिलांची नेहमीच पहिली पसंती असते. लग्नसोहळ्यात महिला आवर्जुन पैठणी साडी नेसतात. या साडीवर सोन्याचे दागिने शोभून दिसतील.
Image credits: Instagram
Marathi
प्लेन प्रिंटेट साडी
सध्या प्लेन प्रिंटेट साडीचा ट्रेण्ड आहे. सिंपल लूकमध्येही सुंदर दिसायचे असल्यास श्रुती मराठेसारखी गुलाबी रंगातील साडी 2 हजार रुपयांपर्यंत खरेदी करता येईल.
Image credits: Instagram
Marathi
लिनेन साडी
ग्रे रंगातील लिनेन साडीत अभिनेत्री श्रुती मराठेचा लूक अधिक सुंदर दिसतोय. एथनिक लूक क्रिएट करण्यासाठी श्रुतीचा लूक कॉपी करू शकता.