डीननेकलाइसह पानगळा डिझाइन ब्लाऊज तरुणींसाठी बेस्ट पर्याय आहे. मित्रमैत्रीणीच्या लग्नसोहळ्यातील फंक्शनला असा ब्लाऊज घालू शकता.
ट्रान्सपेरेंट साडीवर सॅटिन कापडातील स्ट्रॅप ब्रालेट ब्लाऊज परिधान करू शकता. ब्लाऊला नेट श्रगने झाकण्यात आल्याने एक वेगळा लूक दिसतोय.
चेक्स डिझाइन असणाऱ्या आणि स्वीट हार्ट नेकलाइन ब्लाऊजमध्ये सोनाक्षी हॉट दिसतेय.
राउंड नेकलाइन असणाऱ्या फुल स्लिव्ह्ज ब्लाऊजमध्ये सोनाक्षी ब्युटीफूल दिसतेय. असा ब्लाऊज सिक्वेंस साडीवर सुंदर दिसेल.
सोनाक्षी सिन्हा लाल रंगातील ब्रालेट ब्लाऊजमध्ये सेक्सी दिसतेय. या ब्लाऊजवर चोकर ज्वेलरी सुंदर दिसेल.
हेव्ही वर्क करण्यात आलेले पिंक रंगातील ब्लाऊजमध्ये सोनाक्षी फार सुंदर दिसतेय. राउंड नेक ब्लाऊजर मोत्याचे झुमके सुंदर दिसतील.
शत्रुघ्न सिन्हांची लेक सोनाक्षीने सिल्व्हर रंगातील कलरफुल फुल सिल्व्ह्ज ब्लाऊज परिधान केल्याने कातिल दिसतेय. अशा ब्लाऊजवर लेहेंगाही ट्राय करू शकता.
पावसाळ्यात 1K मध्ये करता येतील महाराष्ट्रातील हे 5 टॉप Trek
Shraddha Kapoor चे 8 मराठमोळे लूक, पडाल प्रेमात
Amruta Khanvilkar चे 8 हटके ब्लाऊज डिझाइन, दिसाल मनमोहक
क्रुझ पार्टीतील Shloka Mehta च्या हॉट आउटफिट्सची चर्चा, फोटो Viral