पावसाळ्यात 1K मध्ये करता येतील महाराष्ट्रातील हे 5 टॉप Trek
Lifestyle Jun 20 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Facebook
Marathi
हरिशचंद्र गड
मुंबईजवळ असणाऱ्या सर्वाधिक उंच ठिकाणावर हरिशचंद्र गड आहे. या गडापर्यंत जाण्यासाठी वेगवेगळे मार्गही आहेत.
Image credits: Facebook
Marathi
सोंडाई फोर्ट
कर्जत चौक फाट्याजवळ असणाऱ्या सोंडई फोर्टचा यंदाच्या मॉन्सूमध्ये ट्रेक करु शकता. येथे मोबरे धरण, प्रबळगड, इर्शालगड, राजमाची, सोनगिरी किल्ली अशा ठिकाणीही भेट देता येईल.
Image credits: Facebook
Marathi
कोथळीगड
पेठचा गड म्हणून कोथळीगडाची ओखळ आहे. गडावर पोहोचल्यानंतर विशालकाय दगडांवर कोरलेल्या गुहा पाहायला मिळतात.
Image credits: Facebook
Marathi
लोहगड
लोणावळा-खंडाळ्यातील लोहगडचा ट्रेक मॉन्सूनमध्ये निर्सगाचे एक वेगळेच रुप दाखवतो. समुद्र सपाटीपासून लोहगड 3389 फूट उंचीवर आहे. विसापूर फोर्टजवळ लोहगड आहे.
Image credits: Facebook
Marathi
राजमाची
लोणावळ्यात असणाऱ्या राजमाजी ट्रेकला ट्रेकर्स प्रत्येक वर्षी आवर्जुन भेट देतात. लोणावळ्यापासून 16 किलोमीटर अंतरावर राजमाची ट्रेक आहे. येथे पोहोचण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत.