अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या क्रुझ पार्टीवेळी श्लोका मेहताचा पांढऱ्या रंगातील प्लेटेड गाउनमधील लूक अतिशय सुंदर दिसतोय.
Image credits: Instagram
Marathi
काळ्या रंगातील शॉर्ट ड्रेसमधील श्लोकाचा हॉट लूक
अनंत आणि राधिकाच्या क्रुझ पार्टीवेळी श्लोका मेहताने काळ्या रंगातील मिनी ड्रेस परिधान केला होता. यामध्ये श्लोकाचा हॉट अंदाज दिसून येतोय.
Image credits: Instagram
Marathi
थाय-हाय स्लिट गाउन
श्लोका मरमेड टेक्सचर आणि थाय-हाय स्लिट गाउनमध्ये अतिशय ब्युटीफूल दिसतेय. यावर श्लोकाने पिवळ्या रंगातील एक मोठा हार्ट शेप डायमंड नेकपीस घातला होता.
Image credits: Instagram
Marathi
ऑफ शोल्डर गाउन
लॅव्हेंडरच्या फुलांची डिझाइन असणारा सुंदर असा ड्रेस श्लोकाने क्रुझ पार्टीवेळी परिधान केला होता. यामध्ये श्लोकाचा गाउनमधील फेरी टेल लूक अतिशय मनमोहक दिसत होता.
Image credits: Instagram
Marathi
Vag Gogh यांच्या पेटिंगमधील ड्रेसने वेधले लक्ष
श्लोका मेहताने आफ्टर पार्टीसाठी कस्टमाइज केलेला एक मिनी ड्रेस घातला होता. ड्रेसवर विंसेंट वॅन गॉग यांचे प्रसिद्ध चित्र 'स्टारी नाइट'चे डिझाइन ड्रेसवर साकारण्यात आले होते.
Image credits: Instagram
Marathi
श्लोकाचा विंटेज लूक
श्लोका मेहताने क्रुझ पार्टीवेळी कार्ल लेगरफेल्डचा विंटेंज चॅनल सूट घातला होता. यामध्ये श्लोकाचा सिंपल आणि सोबर लूक दिसून येतोय.