Marathi

Shraddha Kapoor चे 8 मराठमोळे लूक, पडाल प्रेमात

Marathi

श्रद्धा कपूरने नथ घातल्याने तिचा लूक अधिक खुलला आहे.

Image credits: Instagram
Marathi

सिंपल आणि सोबर लूकमध्ये श्रद्धा कपूरला रहायला नेहमीच आवडते.

Image credits: Instagram
Marathi

श्रद्धा कपूरची आई महाराष्ट्रीयन असल्याने अभिनेत्री उत्तम मराठी बोलते.

Image credits: Instagram
Marathi

श्रद्धा कपूर पेस्टल रंगातील लेहेंग्यात ब्युटीफूल दिसतेय.

Image credits: Instagram
Marathi

श्रद्धा कपूर पांढऱ्या चिकनकारी ड्रेसमध्ये मनमोहक दिसतेय.

Image credits: Instagram
Marathi

पैठणीसाडीपासून तयार केलेल्या वेर्स्टन आउटफिटमध्ये श्रद्धा गोड दिसतेय.

Image credits: Instagram
Marathi

पटियाला सूटमध्ये श्रद्धा कपूरचा लूक अतिशय सुंदर दिसतोय.

Image credits: Instagram

Amruta Khanvilkar चे 8 हटके ब्लाऊज डिझाइन, दिसाल मनमोहक

क्रुझ पार्टीतील Shloka Mehta च्या हॉट आउटफिट्सची चर्चा, फोटो Viral

ऑम्लेट ते चिया पुडिंग, वजन कमी करण्यासाठी 7 हेल्दी Breakfast

प्रेमानंद महाराजांनी सांगितले घरात मुलगी असण्याचे महत्त्व, जाणून घ्या